देवेंद्र निघाले दिल्लीला, घोर नेमका कोणाला? CM Shinde यांचे काय होणार?

देवेंद्र निघाले दिल्लीला, घोर नेमका कोणाला? CM Shinde यांचे काय होणार?

बुधवारी उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिल्यावर अवघ्या काही तासांतच त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरील नियुक्तीच्या चर्चांना जोर आलाय. आधी उपमुख्यमंत्री पदी बसायला लागणे आणि त्यानंतर अनिच्छेने राष्ट्रीय पातळीवर जावं लागणे ही बुध्दीमान फडणवीस यांची उतरण आहे असं राजकीय समीक्षकांचे मत आहे.

पूजाचे IAS पद रद्द, आता काय होणार खेडकर कुटुंबाचे?

CM च्या घरातले अधिकारी अचानक दारातले झालेत? BMC तल्या शिंदेशाहीचा अस्त!

Exit mobile version