ओबीसी आरक्षणाच्या निकालावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

ओबीसी आरक्षणाच्या निकालावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

ओबीसीच्या राजकीय आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असा निकाल दिलाय. आणि याच निर्णयाचं स्वागत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलंय. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी आग्रही भूमिका धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच घेतली होती. दरम्यान आज न्यायालयाने सर्वसामान्य ओबीसी बांधवाची भावना ऐकून निर्णय दिला तो निश्चितच स्वागतार्ह असल्याचं मुंडे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version