Dharmveer 2 ‘ची तीनच दिवसांत Box Office वर बंपर कमाई | Prasad Oak | Anand Dighe | Eknath Shinde

Dharmveer 2 ‘ची तीनच दिवसांत Box Office वर बंपर कमाई | Prasad Oak | Anand Dighe | Eknath Shinde

Dharmveer 2 : ‘धर्मवीर’ सिनेमानंतर याच्या सीक्वलच्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते. अखेर २७ सप्टेंबरला ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ सिनेमा प्रदर्शित झाला. धर्मवीर प्रमाणेच त्याच्या सीक्वललाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेल्या ‘धर्मवीर २’ सिनेमाला प्रेक्षकांनी उचलून घेतलं आहे. या सिनेमाचे शो सगळीकडे हाऊसफूल होत आहेत. तर ‘धर्मवीर २’ पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. ‘धर्मवीर २’चं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

 

‘नाकात नथ’ गाण्यातील मानसी नाईकच्या लूकची चर्चा, आदित्य घरतबरोबरच्या या गाण्यातून प्रेक्षकांना लावलं वेड

Navra Maza Navsacha 2। ‘चित्रपट खरंच खूप वाईट…’, मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत | Dhruv

Exit mobile version