Thursday, June 27, 2024

Latest Posts

ठाकरे- फडणवीसांच्या लिफ्ट वारीची चर्चा, सेनेला करायचाय परिषदेचा जुगाड

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकच लिफ्ट परिषदेत जाण्यासाठी वापरली. दिवसभर या दोन नेत्यांच्या लिफ्टवारीची चर्चा सुरू असतानाच शिवसेना उबाठा मात्र विधिमंडळात सरकारला कसा जमालगोटा द्यायचाय याची योजना बनवत होती.

हे ही वाचा:

Maharashtra Assembly Monsoon Session मध्ये कोणाची उपस्थिती? काय घडलं खास?

‘ना ना करते प्यार …’ Uddhav Thackeray यांची Devendra Fadnavis यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss