निवडणूका वर्षात लागल्या लाखोंच्या हंड्या,इच्छुकांनी केला करोडोंचा चुराडा

निवडणूका वर्षात लागल्या लाखोंच्या हंड्या,इच्छुकांनी केला करोडोंचा चुराडा

यंदाचे वर्ष विधानसभा आणि नगरपालिका निवडणूकांचे आहे. हे लक्षात घेऊन मुंबई, ठाणे आणि पुण्यात लाखोंच्या इनामांच्या हंड्या उभारण्यात आल्या. त्यासाठी थेट CM Eknath Shinde, DCM Fadanvis यांनी आवर्जून या दहिहंड्यांना भेटी दिल्या. बडे नेते येणार म्हणून गर्दीसाठी तारे -तारकांना लाखो रूपये देऊन थिरकवणाऱ्या आयोजकांनी यंदा वादग्रस्त गौतमी पाटीलला कल्ला करण्यासाठी उतरवलंय.

आता बस्स झालं… नाहीतर आता आमचा संयम सुटेल, राष्ट्रवादीवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे Amol Mitkari आक्रमक

पुरावे होते म्हणून बोललो मी हवेत गोळीबार करत नाही, Nilesh Rane यांचा खळबजनक दावा। Exclusive

Exit mobile version