बाप्पासाठी पर्यावरणपूरक मखर

बाप्पासाठी पर्यावरणपूरक मखर ।Eco Friendly Makhar for Ganpati Bappa

सर्व ठिकाणी गणेशोत्सवाची लगबग हि सुरु झाली आहे. सर्व बाजारपेठा ह्या सज्ज झालेल्या आहेत. आणि अश्यातच लालबाग येथे पर्यावरणास अनुकूल असे साजेसे मखर उपलब्ध झाले आहेत. अगदी १०० रुपयांपासून या मखरची किंमत आहे.

Exit mobile version