फडणवीस आणि ठाकरेंची भेट, कोणता नवा डाव रंगणार ? | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis

फडणवीस आणि ठाकरेंची भेट, कोणता नवा डाव रंगणार ? | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis

आज सकाळीच भाजपचे नेते चंद्रकात पाटील(Chandrkant patil) यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे(ambadas Danve ) यांच्या दालनात जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची(uddhav thackeray) भेट घेतली आणि त्यांच्या भेटीनंतर चर्चा रंगत असतानाच एककाळचे जुने मित्र, कट्टर प्रतिस्पर्धी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या दोन मोठ्या नेत्यांची भेट झाली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. पण नेमकं घडलं तरी काय हे आपण पाहुयात..

 

हे ही वाचा:

Maharashtra Assembly Monsoon Session मध्ये कोणाची उपस्थिती? काय घडलं खास? 

‘ना ना करते प्यार …’ Uddhav Thackeray यांची Devendra Fadnavis यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version