‘हड्डी’चा फर्स्ट लूक आऊट

‘हड्डी’चा फर्स्ट लूक आऊट| First look of ‘Haddi’ is out

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. नेहमी विविध भूमिका घेऊन तो आपल्या प्रेक्षकांसमोर येत असतो. नुकताच त्याचा नवा चित्रपट ‘हड्डी’ची घोषणा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे.

Exit mobile version