spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा

अहमदनगर जिल्हातील अकोल तालुक्यात अगस्ति साखर कारखान्याच्या निवणुकित माजी उमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होती आणि याच सभेपुर्वी आजित पवार आणि भाजप कार्यकर्त्यांमधे बाचाबाची झलेली आहे. अजित पवारांसमोरच पिचड साहेबांचा विजय असो अशा घोषणा देन्यात आल्या आहेत. यामधे पोलसांनी मध्यस्ती करत कर्यकर्त्यांना अडवलेले आहे.

Latest Posts

Don't Miss