spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बाप्पाच्या सुबक मुर्तीसह मखरदेखील एकाच छताखाली उपलब्ध

अवघ्या काही दिवसांवर लाडक्या बाप्पाचे आगमन हे आले आहे. सर्व भक्तगणांची हळू हळू लगबग देखील सुरु झाली आहे. याच पार्श्ववभूमीवर मुलुंड येथील एका कारखानाला भेट दिली आहे आणि त्या कारखान्याची सफर देखील केली आहे. मुलुंड पूर्वेला हा कारखाना आहे आणि त्याचसोबत बाप्पाच्या मुर्तीसोबत सुंदर असे मखरदेखील तिथे उपलब्ध आहेत. ते देखील वाजवी दारात उपलब्ध आहेत.

Latest Posts

Don't Miss