गोपाळ शेट्टींनी हातांनी कमावलं ते तोंडाने गमावलं, फटकळपणाने कामाच्या वाघाला घरी बसवलं | Gopal Shetty

गोपाळ शेट्टींनी हातांनी कमावलं ते तोंडाने गमावलं, फटकळपणाने कामाच्या वाघाला घरी बसवलं | Gopal Shetty

२०१९ लोकसभेला महाराष्ट्रातील ४८ खासदारांत मतदानात पहिल्या पाचांत स्थान मिळवणारे गोपाळ शेट्टी मुंबईत अव्वल होते. कामात वाघ असणारा हा भाजपचा नेता फटकळ स्वभावाने राजकीय अडचणीत आला. नगरसेवक, आमदार ते दोन टर्म खासदार असलेले शेट्टी घरी बसणं भाजपला परवडणारं नाही.

हे ही वाचा:

‘मधुबाला’चा बायोपिक लवकरच  रुपेरी पडद्यावर,कोण साकारणार भूमिका ?

प्रिया आणि अस्मिताचा नवा डाव,दागिने स्वत:च गायब करुन सायलीवर घेतला चोरीचा आळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Exit mobile version