काँग्रेसच्या जातीय विचारांची मी निंदा करतो : गुनारत्न सदावर्ते

काँग्रेसच्या जातीय विचारांची मी निंदा करतो :  गुनारत्न सदावर्ते

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुण रत्न सुधारते हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते यावेळी माध्यमांची बोलताना त्यांनी सांगितले की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी एका आदिवासी महिलेला भाजपाने उमेदवारी दिली. मात्र काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपती मुर्मु संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत खालच्या दर्जाचे आहे दोन जातींमध्ये ते निर्माण करणारे वक्तव्य काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले आहे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या चळवळी संदर्भात बोलताना गुणरत्न सदावर्ते मनाली की राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस एसटी कर्मचाऱ्यांचा संदर्भात नक्कीच चांगला निर्णय घेतील अशी आजही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Exit mobile version