“Har Ghar Tiranga” How to download certificate | मोहिमेमार्फत प्रमाणपत्र मिळवा

"Har Ghar Tiranga" How to download certificate | मोहिमेमार्फत प्रमाणपत्र मिळवा

भारतीय स्वातंत्र्यच्या ७५ व्या वर्धापनदिनानिम्मित १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया वरील प्रोफाइल फोटो हा तिरंग्यामध्ये बदलला आणि प्रत्येक भारतीयांना त्याचे अनुकरण करण्याचे आणि त्यांच्या घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे.

तर आता हे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे ?

“हर घर तिरंगा” अधिकृत वेबसाइटला भेट द्या
प्रोफाइल चित्र सेट करा
नाव आणि संपर्क तपशील प्रविष्ट करा. Google खाते सुरू ठेवण्याचा पर्याय देखील आहे
वेबसाइट स्थान प्रवेश परवानगी द्या
स्थानावर ध्वज पिन करा
स्थान पिन केल्यानंतर, प्रमाणपत्र प्राप्त आणि डाउनलोड केले जाऊ शकते.

Exit mobile version