मुंबई महापालिकेने दिलेल्या माहिती नुसार डबल डेकर हि इलेक्ट्रिक बस रुपात पाहायला मिळणार आहे. ही भारतातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस असेल. 18 ऑगस्ट रोजी उद्घाटन कार्यक्रमापूर्वी या बसची झलक रस्त्यावत धावताना दिसली. या बसची सेवा सामान्य नागरिकांसाठी सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
Mumbai