Ghatasthapana Navratri 2022 : घटस्थापना पूजा विधी कशी करावी ?

Ghatasthapana Navratri 2022 : घटस्थापना पूजा विधी कशी करावी ?

सर्वपितृ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात २६ सप्टेंबरपासून होईल आणि त्यानंतर ५ ऑक्टोबरला दसरा किंवा विजयादशमी उत्सव साजरा केला जाणार आहे. माता दुर्गेच्या उपासनेचा हा ९ दिवसांचा सण या वर्षी अतिशय शुभ योगाने सुरू होत आहे. या शुभ मुहूर्तावर घटस्थापना केल्याने लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येईल अशी मान्यता आहे. तर जाणून घ्या अगदी सोप्या पद्धतीत घटस्थापनची पूजा विधी.

हेही वाचा : 

Navratri 2022 : नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये देवीच्या शैलपुत्री रुपाची महापूजा

Exit mobile version