याकूब मेमन देशद्रोही कसा बनला

याकूब मेमन देशद्रोही कसा बनला | Yakub Memon | Mumbai bomb blast 1993

महाराष्ट्रातील राजकारण हे कायम तापलेले असत. नवं नवीन विषयांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद सुरूच असतो. अशाच कालपासून देशद्रोही याकूब मेमन याची कबर हि वादाच्या चौकडीत अडकडी आहे. यावूक मेमन हा १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी होता. ज्याला 30 जुलै 2015 रोजी येथील नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. याकूब हा पेशाने चार्टर्ड अकाउंटट होता.उच्च शिक्षण घरची परिस्तिथी उत्त्तम असताना देखील याकूब देशद्रोही कसा बनला हे जाणून घ्या

Exit mobile version