उद्धव ठाकरे यांनी काय केलं हे मला माहित नाही – गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांनी काय केलं हे मला माहित नाही - गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया | Gulabrao Patil

– ज्या खात्यात मी अडीच वर्षे काम केले तेच खात मिळाले आज मी चार्ज घेतला आहे..

ऑन मैदान
– आम्ही परवानगी मागीतली आहे प्रकरण प्रलंबित आहे.

ऑन मनसे आणि शिंदे एकत्र
– तो आमचा विषय नाही वरिष्ठ जे आदेश देतील तो आम्ही पाळू

ऑन अमित शहा
– त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काय केलं हे मला माहित नाही मी तेव्हा नव्हतो

ऑन आदित्य ठाकरे
– आदित्य ठाकरे त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाहीत
– त्यांना एकट्याला आमदार होण्यासाठी दोन mlc द्याव्या लागल्यात
– तुम्ही खरे वारसदार होता मग दोन mlc का दिलात
– त्यांनी वयाचा विचार करावा नाहीतर आम्ही बोलण्यामध्ये एवढे कठीण आहोत की तुम्हाला आवरणार नाही

Exit mobile version