Independence day 2022 : अमृतमोहत्सवानिम्मित बाजारात नवे ट्रेंड

Independence day 2022 : अमृतमोहत्सवानिम्मित बाजारात नवे ट्रेंड

अमृतमोहत्सवानिम्मित दादर मार्केट हे तिरंगानी पूर्णपणे सजले आहे. सध्या दादर मार्केटमध्ये कपड्यांमध्ये अनेक नवनवीन ट्रेंड हे आले आहे. लहान मुलांचे तर अनेक कपडे आले आहेत. अगदी १०० रुपये पासून कपडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर लहान मुलांच्या कपड्यावर जे नवीन ट्रेण्ड आले आहेत त्यामुळे लहान मुलांमध्ये देशाविषयी प्रेमाची भावना ही नक्कीच वाढेल

Exit mobile version