साक्षरता दिन का साजरा केला जातो?

साक्षरता दिन का साजरा केला जातो?| International Literacy Day

८ सप्टेंबर हा दिवस आंतररष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून ओळखला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या थीम्ससह हा दिवस जगभर साजरा केला जातो. समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने जागतिक साक्षरता दिवस भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यात भारताचे सर्व शिक्षा अभियान हे या दिशेने टाकलेले स्तुत्य पाऊल आहे. त्यामुळे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत याचं जागतिक साक्षरता दिनाबाबत.

Exit mobile version