spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Shinde विकृत आहेत का? Uddhav यांचा राजकीय सवाल, सेनेची सामाजिक ‘बंद’ची हाक

बदलापूर लैंगिक अत्याचाराविरोधात २४ ॲागस्टला मविआने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिलेली आहे. समाजात संतापाची लाट उसळवणाऱ्या या घटने विरोधात बंद पुकारणाऱ्या उध्दव ठाकरेंनी याला कुणीही राजकीय बंद असं म्हणू नये असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मात्र पत्रकार परिषदेत राजकीय हल्ला चढवलाय. हा हल्ला करताना ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विकृत म्हणत आपल्या अंगचे नैराश्यही दाखवून दिलेय.

Latest Posts

Don't Miss