तुमचा UPI ID ACTIVE आहे का? Is your UPI ID ACTIVE?

तुमचा UPI ID ACTIVE आहे का? Is your UPI ID ACTIVE?

तुमचा यूपीआय आयडी अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला या आयडीवरुन एखादा व्यवहार करावा लागेल. यानंतर तो आयडी बंद होणार नाही. कित्येक वेळा नागरिक एखाद्या मोबाईल नंबरवरुन यूपीआय आयडी तयार करतात. यानंतर आपला मोबाईल नंबर बदलताना ते त्या नंबरशी जोडलेला UPI ID बंद करायचा विसरतात. जुना नंबर बंद झाल्यानंतर तो दुसऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. यामुळे त्याला लिंक असलेला यूपीआय आयडी देखील या व्यक्तीकडे जाण्याचा धोका असतो. यामुळेच बंद असलेले UPI आयडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे यूपीआय आयडी एक वर्षांपासून इनअ‍ॅक्टिव्ह आहेत, म्हणजेच ज्या UPI आयडीने एका वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही, असे आयडी बंद करण्याचे निर्देश NPCI ने दिले आहेत.

 

 

 सुंदर दिसण्यासाठी लिंबूचा वापर करा, जाणून घ्या लिंबूचा त्वचेसाठीचा फायदा

MUMBAI: कार्यालयाच्या वेळा बदला, CENTRAL RAILWAY ची मागणी

Exit mobile version