जाणून घ्या ‘मद्रास’च्या जन्मामागाची इतिहास

जाणून घ्या ‘मद्रास’च्या जन्मामागाची इतिहास | Know the history behind the birth of 'Madras'

दरवर्षी 22 ऑगस्ट हा मद्रास दिवस म्हणून ओळखला जातो. 1639 मध्ये या दिवशी दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील मद्रास शहराची स्थापना झाली असे मानले जाते. या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक राज्यकर्त्यांकडून सेंट जॉर्ज किल्ला बांधण्यासाठी जमीन खरेदी करून आधुनिक शहराचा पाया घातला होता. आणि या वर्षी शहराच्या स्थापनेचा 383 वा वर्धापन दिन आहे.

Exit mobile version