spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जाणून घ्या मुंबईच्या लाडक्या वडापावची कहाणी

वडापाव, प्रत्येकाच्या आवडीचा, सोयीचा आणि प्रत्येकाच्या खिश्याला परवडणारा असा खाद्य पदार्थ. कुणासाठी हा विरंगुळा म्हणून खाण्याचा पदार्थ आहे तर काहींसाठी पोट भरण्याचे साधन. वडापाव हा गेली अनेक वर्षे मुंबईकरांच्या मनावर आणि जिभेवर राज्य करतोय. आणि 23 ऑगस्ट हा दिवस याच गरिबांच्या बर्गरला समर्पित केलेला दिवस आहे. 23 ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिन म्हणजेच World Vadapav Day म्हणून ओळखला जातो

Latest Posts

Don't Miss