आज रात्री १२ नंतर लालबाग राजाच्या मुख दर्शनाची रांग बंद

आज रात्री १२ नंतर लालबाग राजाच्या मुख दर्शनाची रांग बंद । lalbaghcha

लालबागचा राजाची विसर्जन पूर्व तयारीसाठी उद्या सकाळी ६ वाजता चरणस्पर्शची रांग आणि उद्या रात्री १२ वाजता मुख दर्शनाची रांग बंद करण्यात येणार आहे. गणेशभक्तांनी कृपया सहकार्य करावे.

Exit mobile version