महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी पुढं ढकलली

महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी पुढं ढकलली  |Maharashtra power struggle hearing postponed

महाराष्ट्राची सुनावणी उद्यावर ठेवलेली आहे
– उद्याच्या सुनावणीमध्ये न्यायालय अंतरीम आदेश देईल
अनिल परब ऑन ओबीसी आरक्षण
शिंदे सरकारने आम्ही महानगरपालिकेच्या जागा २२७ वरून २३६ केल्या होत्या त्या कायद्यासंदर्भात शिंदे सरकारने २२७ जागा संदर्भात अध्यादेश काढला होता. (शिंदे सरकारने या जागा पुन्हा २२७ केल्या) त्या अद्यादेशाला ५ आठवड्याची स्थगिती.
५ आठवड्यानंतर हे मॅटर ऐकलं जाईल नंतर निर्णय घेतला जाईल.

Exit mobile version