spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MCA अध्यक्षपद -फडणवीस विरूध्द शेलार भिडणार, शरद पवार मजा बघणार?

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाची निवडणूक २३ जुलैला होतेय. माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या अकाली मृत्यूनंतर होणाऱ्या निवडणूकीसाठी विद्यमान उपाध्यक्ष संजय नाईक आणि सचिव अजिंक्य नाईक रिंगणात आहेत. यापैकी संजय नाईक हे आशिष शेलार यांचे उमेदवार आहेत तर अजिंक्य नाईक यांना उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिर्वाद दिल्याचं नाईक यांच्या समर्थकांकडून सांगितलं जातेय. त्यामुळे फक्त १५ महिन्यांसाठी होणाऱ्या या निवडणूकीत भाजपचे नेते समोरासमोर आलेत आणि शरद पवार मजा बघतायत असं चित्र दिसतेय.

RTE शाळांची आज यादी होणार जाहीर ; RTE च्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा

Devendra आणि Amruta Fadnavis यांच्या आगळ्यावेगळ्या लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला माहित आहे का?

Latest Posts

Don't Miss