Mitkari म्हणाले Raj Thackeray ‘सुपारीबाज’ , मनसैनिकांनी कातरली आलिशान इनोव्हा

Mitkari म्हणाले Raj Thackeray ‘सुपारीबाज’ , मनसैनिकांनी कातरली आलिशान इनोव्हा

राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणणे राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींना खूपच भारी पडलंय. मनसैनिकांनी अकोला शासकीय विश्रामगृहाजवळ त्यांची इनोव्हा क्रिस्टा गाडी फोडली. त्याआधी पुण्यातील पुरस्थितीनंतर अजित पवारांवर ठाकरेंनी टिका केली होती. विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिलेल्या ठाकरेंची मनसे वरळी ते विदर्भ Active झालीय.

Exit mobile version