spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेचे उलटे परिणाम दिसतायत – गजानन काळे

छोटे नवाब यांचा पक्ष आता महाराष्ट्रात नावाला तरी शिल्लक राहणार आहे की नाही असे चित्र निर्माण झालं आहे.
– छोटे नवाब यांच्या निष्ठा यात्रेचे तर उलटे परिणाम दिसू लागले आहेत
– छोटे नवाब यांनी शिल्लक यात्रा काढावी
– आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष पण यांचा पक्ष सोडू लागले
– आता युवराजांना लवकरच शिल्लक यात्रा काढावी लागणार असं दिसत आहे

Latest Posts

Don't Miss