सेनेतील बंड व जुन्या आठवणींना मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिला उजाळा

सेनेतील बंड व जुन्या आठवणींना मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिला उजाळा

शिवसेनेत एकूण आतापर्यंत पाच नेत्यांनी बंड पुकारला होते. त्यातूनच शिवसेना भक्कम करण्यासाठी शिवसेनेतील नेत्यांनी अतोनात प्रयत्न केले शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा दरारा कायम ठेवू शकले नाही अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळ नांदगावकरांनी दिली व शिवसेनेतील त्यांच्या काही जुन्या आठवणींना ‘टाईम महाराष्ट्र’ सोबत संवाद साधताना उजाळा दिला.

Exit mobile version