‘नारायणी गावस्कर सर्वांपेक्षा खूप वेगळी’,शिल्पा नवलकर सोबत खास गप्पा

'नारायणी गावस्कर सर्वांपेक्षा खूप वेगळी',Shilpa Navalkar सोबत खास गप्पा

क्राईम आणि थ्रिलरचं कॉकटेल घेऊन ‘सिक्रेट ऑफ गावस्कर’ (Secrets of Gavaskar) ही नवीकोरी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. तेजस लोखंडे दिग्दर्शित हि मराठी वेब सीरिज असून यामध्ये ज्ञानदा रामतीर्थकर, हरीश दुधाडे, संग्राम समेल, शिल्पा नवलकर, मयूर पवार, रमेश चांदणे, सीमा कुलकर्णी, लतिका सावंत, राधा धरणे या कलाकारांचा समावेश आहे.

Exit mobile version