spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नितेश राणे स्वतःच्या बापाचे ऐकत नाही – किशोरी पेडणेकर

– आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे – किशोरी पेडणेकर (माजी महापौर)
– टार्गेट करणारे दुसरे आहेत पण आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे
– कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही
– मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार
– मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी
– पण हे विसरू नये की २५ मधील २० वर्ष ते आमच्या सोबतच होते
– स्थायी समितीमध्ये भ्रष्टाचार होतो असं ते म्हणतात मग यशवंत जाधवांना सोबत का घेतलं ?
– भरत गोगावले तुम्हाला आठ माळ्यावरच्या मातोश्रीवर कोणी बोलावलं नाही आणि तुम्ही येऊ ही नका
– भाजपमध्ये जे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहतात त्यांचं काय होतं हे आपण पाहिलेला आहे
– आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार आहेत त्यामुळे आत्ताच त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत
– नितेश राणे स्वतःच्या बापाचे ऐकत नाही

Latest Posts

Don't Miss