spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरव्हिडीओ
घरव्हिडीओ

व्हिडीओ

‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम

‘राजा’ ने लालबाग सोडलं या टाईम महाराष्ट्रच्या व्हिडीओवर असंख्य गणेशभक्तांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओतील भिती बुधवारी पहाटे खरी ठरली. धनाढ्य अनंत अंबानी यांना ‘राजा’च्या रथावरून स्वारी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याबद्दल गणेशभक्तांकडून जोरदार टिका होत आहे. https://youtu.be/2FOu1E2_MCQ?si=NS29EVnNhg_s8Mt1 लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? Salman Khanच्या वडिलांना अज्ञात महिलेकडून धमकी मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठं वक्तव्य, दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी आमची अपेक्षा, नेमकं कोण म्हणालं?
00:00:53

आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेचे उलटे परिणाम दिसतायत – गजानन काळे

छोटे नवाब यांचा पक्ष आता महाराष्ट्रात नावाला तरी शिल्लक राहणार आहे की नाही असे चित्र निर्माण झालं आहे. - छोटे नवाब यांच्या निष्ठा यात्रेचे तर...
00:08:36

हे सरकार बेकायदेशीर घटना बाह्य – संजय राऊत

ठाकरे सरकारने औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव दिलंय, हे निर्णय रद्द केले हे खरं असेल...
00:01:13

खासदार संजय राऊत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची विमानतळावर गर्दी

नागपूर येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी विमानतळावर गर्दी केली.
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics