वादग्रस्त आणि बोगस पध्दतीने IAS प्रशिक्षणासाठी पात्र ठरलेल्या पूजा दिलीप खेडकर हिचे राज्यातले प्रशिक्षण थांबवून तिला मसुरीला पुन्हा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपले नाव, जन्मतारीख, व्यंग, उत्पन्न, पालक आणि पत्ता यासारख्या अनेक गोष्टीत झोल करण्याचे काम करणाऱ्या पूजाचे आडनाव खेडकर बदलून झोलकर करणं अधिक योग्य ठरेल इतका भ्रष्टाचार या कुटुंबाने केला आहे.
हे ही वाचा:
Follow Us