spot_img
Tuesday, September 10, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पूजाचे IAS पद रद्द, आता काय होणार खेडकर कुटुंबाचे?

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिचे IAS पद UPSC ने रद्द केले. तिला भविष्यात अश्या कोणत्याही परीक्षेला बसता येणार नाही. तिला दिलेली कुठलीही कालमर्यादा तिला पाळता आलेली नाही . गेले ९ दिवस ती NOT Reachable आहे.

Latest Posts

Don't Miss