Prashant Damle यांनी बाजी मारत नाट्य परिषदेवर रोवला झेंडा | All India Marathi Theater Council

अखिल नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक

Prashant Damle यांनी बाजी मारत नाट्य परिषदेवर रोवला झेंडा | All India Marathi Theater Council

सध्या राज्यात राजकारणाचे वारे वाहत असतानाच आता अखिल भारतीय नाट्य परिषदेचे वारे देखील वाहताना दिसत आहे. या अखिल नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक घेतल्या जातात. म्हणजेच काय तर दर पाच वर्षांनी निवडणूक हि घेतली जाते. यावर्षी पंचवार्षिक योजने मध्ये दोन दिग्गज दावेदार एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. त्या दोघांची नात्यातील कारकीर्द खूप मोठी आणि प्रगल्भ आहे. एखाद्या राजकीय निवडणुकी इतकं महत्व प्राप्त झालेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक आज रविवार १६ एप्रिल रोजी पार पडली. एखाद्या राजकीय निवडणुकी इतकं महत्व प्राप्त झालेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अखेर काल रविवार १६ एप्रिल रोजी पार पडली.Prashant Damle यांनी बाजी मारत नाट्य परिषदेवर रोवला झेंडा | All India Marathi Theater Council

हे ही वाचा : 

Breaking महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट; उष्माघाताने ५ जणांचा मृत्यू

आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं – उद्धव ठाकरे

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांचं धनादेश केला परत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version