Saturday, July 6, 2024

Latest Posts

खूनी वेदांत बरोबर कुठल्या नेत्यांची मुलं होती शानशौकीत? BLACK – अगरवालचे Baramati कनेक्शन काय?

पुण्यातील अपघातात रोज होणाऱ्या नवनव्या खुलाश्यांनी मंत्रालय ते बारामती व्हाया पुणे अनेकांची झोप उडाली आहे. बड्या धेंड्यांची ऊठबस असणाऱ्या BLACK क्लबच्या मालकाला का अटक करण्यात आलेली नाही असा प्रश्न देशभरातून विचारला जात असतानाच राज्यातील एका प्रचंड वजनदार नेत्यामुळे हे प्रकरण भरकटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट होतंय.

हे ही वाचा:

Pune Car Accident: रक्त फेरफार प्रकरणातील डॉक्टरांचा मोठा खुलासा

Pune Car Accident: आरोपींवर कारवाई व्हावी ही सर्वांची ईच्छा, Sanjay Shirsat यांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss