राज ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीमुळे शिवसेनेला टेन्शन

राज ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीमुळे शिवसेनेला टेन्शन Raj- Shinde friendship

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर त्यांनी अनेक नेत्यांशी स्नेह घट्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्यांनी प्राधान्य दिलंय ते ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बहुतेक स्वभावगुण घेत राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंना. राज-एकनाथ यांची मैत्री अशीच बहरली तर त्यात उभय बाजूंचा राजकीय फायदाही साधला जाणार आहे.

Exit mobile version