spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रतन टाटा यांचा ‘गुडफेलोज’च्या माध्यामतून सामाजिक उपक्रम

जगातील सर्वात छोटी कार बनवून जगभर प्रसिद्ध झालेले रतन टाटा हे भारतातील एक अतिशय प्रसिद्ध उद्योजक आहेत. ते श्री जमशेदजी टाटा यांचे नातू आहेत. रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत. टाटा समूहाची स्थापना श्री. जमशेदजीत टाटा यांनी केली होती. रतन टाटा एक अतिशय शांत आणि लाजाळू आणि दानशूर व्यक्तीमत्व आहेत. रतन टाटा यांनी ‘वृद्धांशी मैत्री’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत, ‘गुडफेलोज’ नावाचे स्टार्ट-अप लाँच केला आहे.

Latest Posts

Don't Miss