Saara Jamana गाण्यामधील ‘Light Jacket’ कसं बनवलं? Big B Amitabh Bachchan। Yaarana

Saara Jamana गाण्यामधील ‘Light Jacket’ कसं बनवलं? Big B Amitabh Bachchan। Yaarana

‘याराना’ आणि या सिनेमातील ‘सारा जमाना’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्यात बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या डान्सची चर्चा झालीच. पण जास्त चर्चा झाली त्यांनी परिधान केलेल्या लाईटवाल्या जॅकेटची. आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात हे जॅकेट परिधान करुन डान्स करण्याची क्रेझ आहे. १९८१ साली आजच्याइतकी आधुनिक टेक्नॉलॉजी नसतानाही ‘याराना’मधलं लाईटवालं जॅकेट कसं बनवलं गेलं? याचा किस्सा बिग बींनी सांगितलाय.

 

Exit mobile version