spot_img
Tuesday, September 10, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सचिन वाजेची नार्को टेस्ट कधी ? Thackeray कोणावर विश्वास ठेवतात?

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाजे याने आता देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव घेतलंय. विधानसभा निवडणूकींची चाहुल लागताच अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत सचिन वाजे हा तुरूंगात असूनही गदारोळाच्या केंद्रस्थानी असणार हे निश्चित झालेय.

 

जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठे यश, २ आरोपींना करण्यात आली अटक

Paris Olympics 2024 : थोडक्यात हुकली संधी पण तिनं कोरलं इतिहासात सुवर्ण पानं

Latest Posts

Don't Miss