सर्वात मोठ्या लोकशाहीचे पाय आणि पंख कापण्याचे प्रयत्न :संजय राऊत

सर्वात मोठ्या लोकशाहीचे पाय आणि पंख कापण्याचे प्रयत्न :संजय राऊत

– संसदेत आता बंदी आणली आहे प्रखर बोलण्यावरती बंदी आणली आहे
– करे बोलण्यावर बंदी आणणे म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचा गळा गुटणे आहे
– सकाळी विरोधी पक्षाचे बैठक मालिका अर्जुन खरगे यांच्या नेतृत्वात बोलवण्यात आले आहे
– संसदेत आपल्या भावनांचा
– आहे लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल
– हे सरकार लोकशाहीच्या मार्गाने निवडून आले आहे
– त्यांची जर अशी मुस्कटदाबी करणार असेल तर या देशात लोकशाही आहे का हा प्रश्न निर्माण होईल
– परंपरा आहे या देशाच्या लोकांची
– सगळ्यात मोठा लोकशाहीचे पाय कापण्याचा आणि पंख कापण्याचे काम
– शिवसेनेतून काढण्यात आलं बेईमान सांगतो मी शेवटपर्यंत बेईमान नाही
– ज्यांनी शिवसेना सोडलेली आहे आणि शिवसेनेचा वापर करून मामुग्री मागू नका तुम्ही स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करा
– तुम्ही शिवसेना शिवसेना का करता
– बाळासाहेब ठाकरे यांची ही खरी शिवसेना आहे या शिवसेनेचे पंखाखाली तुम्ही का जगता
– तुम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडला असाल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र स्थान निर्माण करा
– शिवसेनेचा गैरवापर करू नका
– हकालपट्टी करण्यात आलेली आहे असे अनेक लोक आहेत जे शिवसेना भाजप युती असताना पराभूत झालेले त्यांना भाजपचा पुळका आला आहे
– बंडखोर नेत्याला असं बोलावं लागतं त्याच्याविषयी आम्हाला काही आक्षेप नाही
– महाराष्ट्राच्या जनतेत काय खळबळ माजली आहे हे आम्हाला माहित आहे आणि त्यावर स्पष्ट सांगतो
– पण वर्षात ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्ष हद्दपार आहेत
– आमदार आणि खासदार हे पराभूत झाल्याचा इतिहास आहे
– इतके दिवस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्रिमंडळ होऊ शकत नाही
– नवीन सिनेमा राजकारणात सुरू आहे एक दुजे के लिए सिनेमा सुरू आहे
– महाराष्ट्र मध्ये एक दुजे के लिये सिनेमा सुरू आहे पडदावर त्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीने होईल
– मी राजकीय आत्महत्या केलेली आहे

Exit mobile version