Sanjay Raut यांच्या शिक्षेने बेछूट आरोपांच्या मालिकेला चाप, राऊत- सोमैय्या वाद तापणार

Sanjay Raut यांच्या शिक्षेने बेछूट आरोपांच्या मालिकेला चाप, राऊत- सोमैय्या वाद तापणार

मीरा-भाईंदर येथील शौचालय उभारणीत मेधा सोमैय्यांच्या युवक प्रतिष्ठानने भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमैय्यांनी मानहानीचा १०० कोटीचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने त्यासाठी शिवसेनानेते संजय राऊत यांना २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांची कैद सुनावली आहे.

 

PM Narendra Modi आणि Amit Shah महाराष्ट्रात आले कि आम्हाला भिती वाटते: Sanjay Raut

न लाटण्याची टेंशन ना कणिक मळण्याची झंझट बघा, आलू पराठा झटपट रेसिपी…

Exit mobile version