संकेतनेच चंद्रशेखर बावनकुळेंचं ‘काम’ केलंय, पोलीस अटक कधी करणार?

संकेतनेच चंद्रशेखर बावनकुळेंचं ‘काम’ केलंय, पोलीस अटक कधी करणार?

BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेतच्या ॲाडी कारने नागपुरात Hit and Run चा प्रकार केला. तरीही सीताबर्डी पोलिसांनी त्याविरोधात तक्रार घेतली नाही. याप्रकारानंतर राज्यभरात चर्चा सुरू झालीय BJP नेत्यांच्या मुलांना सत्ता आणि पैश्यांचा माज आलाय का?

‘Punha Ekda Sade Made Teen’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ, नवीन कलाकार येणार भेटीस…

Gulabrao Patil यांची जळगावात तुफान फटकेबाजी, एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्…

Exit mobile version