विदर्भातील social engineering बिनचूक करणारा पक्ष ठरणार सरस, तिसरी आघाडीही इथेच

विदर्भातील social engineering बिनचूक करणारा पक्ष ठरणार सरस, तिसरी आघाडीही इथेच

पूर्वेपेक्षा पश्चिम विदर्भ सत्ताधाऱ्यांची दमछाक करणार आहे. ३० जागा असणारा पश्चिम विदर्भ दलित, मुस्लिमांच्या राजी-नाराजीचा फटका देऊ शकतो. या भागातून आकाराला येणारी तिसरी आघाडी कोणाला धक्का देणार यावर सत्ताकारण अवलंबून आहे .

 

Sanjay Raut यांच्या शिक्षेने बेछूट आरोपांच्या मालिकेला चाप, राऊत- सोमैय्या वाद तापणार

Vidhansabha Elections 2024 : सत्तेचा फैसला करणार Vidarbha, Mahayuti च्या नेत्यांना आलाय Bad Patch

Exit mobile version