spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुतळा प्रकरणात पोलीस आवळणार शिल्पकाराच्या मुसक्या, केसरकरांची बोलबच्चनगिरी |

मालवण येथील राजे शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मंत्री रविंद्र चव्हाण यांनीच शिल्पकार जयदीप आपटे विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर हा शिल्पकार कल्याण मधून फरार झाला आहे. तर दुसरीकडे दिपक केसरकर यांच्यासारख्या नेत्यांची बोलबच्चनगिरी थेट मालवणमधूनच सुरू आहे.

Tanaji Sawant राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत, राष्ट्रवादीवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे Rupali Patil आक्रमक

निवडणूका वर्षात लागल्या लाखोंच्या हंड्या,इच्छुकांनी केला करोडोंचा चुराडा

 

Latest Posts

Don't Miss