Tuesday, October 1, 2024

Latest Posts

Shivaji Park मध्ये कोणाचा Dussehra Melava होणार? Shinde की Thackeray; Sanjay Raut म्हणाले…

Dussehra Melava : राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका या पार पडल्या आणि आता लोकसभा निवडणुका नंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांकडे. या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष हे आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. परंतु सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे राज्यात होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपारिक दसऱ्या मेळाव्याकडे.

Vaibhav Naik यांची ठोकाठोकी ; नारळी-पोफळीच्या कोकणात कोण करतंय अफूची शेती? | Vaibhav Naik

Aaditya – Varun ने केला ABVP चा करेक्ट कार्यक्रम, BJP नेत्यांचा घातला घोळ | Aaditya Thackeray

Latest Posts

Don't Miss