Sindhudurg पोलिसांनी माती खाल्ली, Thackeray-Raneचे समर्थक एकाचवेळी भिडले।Chhatrapati Shivaji Maharaj

Sindhudurg पोलिसांनी माती खाल्ली, Thackeray-Raneचे समर्थक एकाचवेळी भिडले।Chhatrapati Shivaji Maharaj

शिवछत्रपतींचा पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर कोसळल्यानंतर देशासह जगभरात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. पण त्याहीपेक्षा प्रचंड संताप आणणारी गोष्ट बुधवारी सकाळी मालवणच्या समुद्र किनारी घडली. नारायण राणे आणि शिवसैनिक यांच्यामध्ये तुंबळ घमासान झाले. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मविआच्या शिष्टमंडळाची आणि सत्ताधाऱ्यांची वेळ एकच झाल्याने येथे राडा झाला. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी या दोघांनीही या प्रकरणामध्ये कमालीची हलगर्जी दाखवली आहे.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडझडीवर पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया, ‘मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो’

पुरावे होते म्हणून बोललो मी हवेत गोळीबार करत नाही, Nilesh Rane यांचा खळबजनक दावा। Exclusive

Exit mobile version