EXCLUSIVE INTERVIEW : महाराष्ट्राच्या राजकारणात चक्रीवादळ आणणारी Sanjay Raut यांची तुफानी मुलाखत!

महाराष्ट्राच्या राजकारणात चक्रीवादळ आणणारी Sanjay Raut यांची तुफानी मुलाखत!

EXCLUSIVE INTERVIEW : महाराष्ट्राच्या राजकारणात चक्रीवादळ आणणारी Sanjay Raut यांची तुफानी मुलाखत!

महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये राजकारण तापलं असताना शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली. त्या पाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील लक्ष्य करण्यात आले आहे. दिल्ली पासून महाराष्ट्रापर्यंत राजकीय हवा तापली असतानाच TIME Maharashtra चे संपादक राजेश कोचरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांपासून ते त्यांच्या मुलापर्यंत आणि शरद पवारांपासून ते मोदींपर्यंतच्या विषयांवर अधिकारवाणीने भाष्य केले आहे.EXCLUSIVE INTERVIEW : महाराष्ट्राच्या राजकारणात चक्रीवादळ आणणारी Sanjay Raut यांची तुफानी मुलाखत!

हे ही वाचा:

Sharad Pawar यांना धमकी देणारा आरोपी गजाआड!

शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडण्यास सुरवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version