Sushma Andhare on Raj Thackeray : तुम्हाला मुंबई घाबरत असेल पण मी नाही…

Sushma Andhare on Raj Thackeray : तुम्हाला मुंबई घाबरत असेल पण मी नाही…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उमेदवार नरेश म्हस्के तसेच कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कळवा येथे सभा घेतली होती. त्यावेळी राज यांनी त्यांच्या शैलीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ सर्वांना दाखवला होता. त्याच व्हिडिओवर आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंवर पलटवार केलाय.

 

हे ही वाचा:

Navneet Rana यांच्या घरात चोरी, ‘इतकी’ कॅश झाली लंपास

PM Narendra Modi यांचा मुंबईत रोड शो, ‘हे’ मार्ग राहतील बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version