spot_img
Tuesday, September 10, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरेंनी टाकलीय मोदींना ‘गुगली’, राज्यात भाजप होणार Clean Bold ?

मराठा आरक्षणावर राज्यात सर्वपक्षीयांनी काथ्थ्याकूट करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच त्यावर उपाय काढू शकतात असं म्हणत उध्दव ठाकरे यांनी गुगली टाकला आहे. हा गुगली खेळताना मोदी चुकले तर राज्यात विधानसभेला भाजप क्लीन बोल्ड होऊ शकतो.

Latest Posts

Don't Miss